GuidePedia

  




Total: 439 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 असिस्टंट मॅनेजर (AM) 335

2 असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) 01

3 मॅनेजर 08

4 डेप्युटी मॅनेजर 80

5 चीफ मॅनेजर 02

6 प्रोजेक्ट मॅनेजर 06

7 सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर 07

Total 439


शैक्षणिक पात्रता:

(i) B.E/B.Tech/M.Tech/MSc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA  (ii) 02/05/08/10 वर्षे अनुभव

वयाची अट:  

30 एप्रिल 2023 रोजी

पद क्र.1: 32 वर्षांपर्यंत

पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत

पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत

पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत

पद क्र.5: 42 वर्षांपर्यंत

पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत

पद क्र.7: 38 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदीगड & तिरुवनंतपुरम


Fee:  

General/OBC/EWS: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही]


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2023

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. शैक्षणिक पात्रतेनुसार निकाल/प्रमाणपत्र
  3. दहावी निकाल / प्रमाणपत्र 
  4. जातीचा दाखला 
  5. नॉन क्रेमिलीअर (OBC / NTC/ KUNBI असेल तरच)
  6. फोटो









 
Top