Total: 350 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नाविक (जनरल ड्युटी-GD) 260
2 नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) 30
3 यांत्रिक (मेकॅनिकल) 25
4 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 20
5 यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) 15
Total 350
फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM
- नवीन विहिरीसाठी तब्बल 2 लाख 50 हजार इतके अनुदान मिळणार.
- मागेल त्याला शेततळे योजना २०२३
- शेतकऱ्यांसाठी सन 2023 मध्ये खालील घटकांचे अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे चालू झाले आहे.
- शॉप ॲक्ट लायसन्स
- उद्यम/ Udyam / Udyog / MSME Registration
- पासपोर्ट / Passport
- Food Licence / FSSAI फूड लायसन्स नोंदणी
- पॅन कार्ड फक्त ९९/- रु मध्ये
- Best Offer
- शिव मल्टी सर्व्हिसेस मध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा.
नाविक (GD):12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
नाविक (DB): 10वी उत्तीर्ण
यांत्रिक: (i) 10वी & 12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
शारीरिक पात्रता:
उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अट:
जन्म 01 मे 2002 ते 30 एप्रिल 2006 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee:
General/OBC:₹300/- [SC/ST: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2023 (05:30 PM)
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- शैक्षणिक पात्रतेनुसार निकाल / प्रमाणपत्र
- दहावी निकाल / प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- नॉन क्रेमिलीअर (OBC / NTC/ KUNBI असेल तरच)
- फोटो