आवश्यक कागदपत्रे
1) अर्जदाराचा फोटो
2) आधारकार्ड
3) उद्योग आधार (असेल तर)
4) दुकानाचे लाइट बिल / रेंट ऍग्रिमेंट (असेल तर)
5) अर्जदाराची सही
शॉपऍक्ट लायसन्सचे फायदे
- व्यवसाय चालविण्याचा कायदेशीर अधिकार शॉपऍक्ट लायसन्सने येतो.
- शॉपऍक्ट लायसन्स मिळाल्यावरच तुम्ही बँकेत तुमच्या दुकानाच्या नावाने करंट अकाउंट उघडु शकता.
- एक दोन वर्ष तुम्ही जर त्या खात्यात व्यवहार (ट्रान्ज्याक्शन) चांगले केले.,
तर तुम्हाला त्याच खात्यावर सीसी लोन सुद्धा सहज मिळु शकते.,
ज्याच्या सहायाने तुम्हाला व्यवसाय वाढवण्यास मदत होईल. - कुठल्याही सरकारी स्कीमचा फायदा घेण्यासाठी आवश्यक.
- व्यवसाय लोन फाईलसाठी आवश्यक.
हे आहे शॉपऍक्ट लायसन्सचे फायदे.
- शॉप ॲक्ट लायसन्स
- उद्यम/ Udyam / Udyog / MSME Registration
- पासपोर्ट / Passport
- Food Licence / FSSAI फूड लायसन्स नोंदणी
- पॅन कार्ड फक्त ९९/- रु मध्ये
- Best Offer
तुमचा व्यवसाय छोटा असो वा मोठा., स्वतंत्र दुकान असो वा घरातूनच करता., ऑनलाईन करता वा ऑफलाईन., तुम्हाला शॉपऍक्ट लायसन्स काढता येथे., व तुम्ही काढलेच पाहिजे.
ज्यांना नवीन दुकान, व्यावसायिक, सेवा प्रधान व्यवसाय महाराष्ट्रात उघडायचा आहे. त्यांना बॉम्बे शॉप्स अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, 1948. अंतर्गत स्वतःच्या व्यवसायाची नोंदणी करणे आवश्यक आहे. शहरीभागात व्यवसाय करताना., तुमचा व्यवसाय अधिकृत आहे याचे शॉपऍक्ट एक प्रमाणपत्र आहे. शॉपऍक्ट लायसन्सला गुमस्ता असेही म्हंटले जाते. तुमचा व्यवसाय कुठलाही असो., तुम्हाला शॉपऍक्ट लायसन्स काढणे आवश्यक आहे. उदारणार्थ,
- ब्युटीपार्लर.
- कोचिंग क्लासेस.
- कॉम्युटर ट्रेनींग इंस्टीट्यूट.
- चिट फंड कंपनी.
- हॉटेल.
- बेकरी.
- कटिंगचे दुकान.
- मोबाईल शॉपी.
- कॉम्युटरचे दुकान.
- भेळ पूरी.
- पिठाची गिरणी.
- शिलाई मशीन (टेलर).
- गृह उद्योग.
- इतर कुठलाही.
शॉपऍक्ट लायसेन्स काढण्यासाठी आमच्याकडे फक्त २९९ रु खर्च येतो आणि १ तास लागतो.
जर तुम्ही आमच्या मार्फत काढले., तर आमची फीस फक्त २९९ रु आहे. तुमच्या व्यवसायाचे शॉपऍक्ट लायसेन्स फक्त १ तासात, घरबसल्या तुमाला मिळेल.