GuidePedia

Total: 125 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पदाचे नाव: शिपाई (गट-ड)

अ. क्र. विभाग पद संख्या

1 कोकण 28

2 पुणे 48

3 नाशिक 09

4 छ. संभाजीनगर 11

5 अमरावती 10

6 नागपूर 19

Total 125


शैक्षणिक पात्रता:

10वी उत्तीर्ण. 


वयाची अट: अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 40 वर्षे  

[मागासवर्गीय/खेळाडू/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: महाराष्ट्र


Fee:  खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय:₹900/-] 

माजी सैनिक: फी नाही.


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० ऑक्टोबर 2023 (11:59 PM)

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड / मतदान कार्ड /लायसेन्स
  3. दहावी निकाल / प्रमाणपत्र 
  4. जातीचा दाखला 
  5. नॉन क्रेमिलीअर (OBC / NTC/ KUNBI असेल तरच)
  6. फोटो









 
Top