GuidePedia

पासपोर्ट साठी आवश्यक कागदपत्रे        

1.        आधार कार्ड        

2.       पनकार्ड        

3.       शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र (असल्यास)


पासपोर्ट म्हणजे काय?

पासपोर्ट म्हणजे भारतीय पारपात्र हे भारताच्या राष्ट्रपतींनी भारताच्या नागरिकांच्या परदेशगमनसाठी दिलेला परवाना आहे. पासपोर्ट भारतीय पासपोर्ट 1967 नुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रमण करण्यास सक्षम असतो. मात्र हा परवाना बागलाणाऱ्या प्रदेशात प्रवेश मिळविण्यासाठी त्या देशाने दिलेला Visa असणे आवश्यक असते. नेपाळ, भूतान आणि बाली काही देशात प्रवेश करण्यासाठी Visa लागत नाही. भारताचा पासपोर्ट 24 देशांमध्ये कोणत्याही Visa सह चालू शकतो म्हणजेच भारतातले नागरिक या देशांमध्ये ये-जा करू शकतात.

 

भारतीय पासपोर्ट हा किती देशांमध्ये Visa Free म्हणून चालू शकतो?

भारताचा पासपोर्ट 24 देशांमध्ये Visa Free म्हणून चालू शकतो.

Asia (एशिया)

  • भूतान
  • इंडोनेशिया
  • मकाऊ
  • नेपाळ

Europe (युरोप)

  • अल्बानिया
  • सर्बिया

Oceania (ओशनिया)

  • कुक बेटे
  • नियू
  • फिजी
  • मायक्रोनेशिया

Caribbean (कॅरिबियन)

  • बार्बाडोस
  • ब्रिटिश व्हर्जिन बेटे
  • डोमिनिका
  • हैती
  • जमैका
  • मोन्सेरात
  • सेंट किट्स आणि नेव्हिस
  • त्रिनिदाद आणि टोबॅगो

America (अमेरिका)

  • एल साल्वाडोर

Middle East (मध्य पूर्व)

  • ओमान
  • कतार

Africa (आफ्रिका)

  • मॉरिशस
  • सेनेगल
  • सेशेल्स

 









 
Top