Total: 255 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 लिपिक 125
2 वरिष्ठ लिपिक 31
3 लघुलेखक निम्न श्रेणी 04
4 मिश्रक 27
5 शिक्षक 12
6 शिवणकम निदेशक 10
7 सुतारकाम निदेशक 10
8 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08
9 बेकरी निदेशक 04
10 ताणाकार 06
11 विणकाम निदेशक 02
12 चर्मकला निदेशक 02
13 यंत्रनिदेशक 02
14 निटींग & विव्हिंग निदेशक 01
15 करवत्या 01
16 लोहारकाम निदेशक 01
17 कातारी 01
18 गृह पर्यवेक्षक 01
19 पंजा व गालीचा निदेशक 01
20 ब्रेललिपि निदेशक 01
21 जोडारी 01
22 प्रिपेटरी 01
23 मिलींग पर्यवेक्षक 01
24 शारीरिक कवायत निदेशक 01
25 शारीरिक शिक्षण निदेशक 01
Total 255
- नवीन विहिरीसाठी तब्बल 2 लाख 50 हजार इतके अनुदान मिळणार.
- मागेल त्याला शेततळे योजना २०२३
- शेतकऱ्यांसाठी सन 2023 मध्ये खालील घटकांचे अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे चालू झाले आहे.
- शॉप ॲक्ट लायसन्स
- उद्यम/ Udyam / Udyog / MSME Registration
- पासपोर्ट / Passport
- Food Licence / FSSAI फूड लायसन्स नोंदणी
- पॅन कार्ड फक्त ९९/- रु मध्ये
- Best Offer
- शिव मल्टी सर्व्हिसेस मध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा.
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉटहँड 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm/D.Pharm
पद क्र.5: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D.Ed
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मास्टर टेलर) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सुतारकाम) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 12वी (भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण (ii) 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ताणाकार) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विणकाम टेक्नोलॉजी) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (चर्मकला) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मशीनिस्ट) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.14: (i) 10/12 वी उत्तीर्ण (ii) ITI (विव्हिंग टेक्नोलॉजी) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.15:(i) 04थी उत्तीर्ण (ii) सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव
पद क्र.16: (i) 10/12 वी उत्तीर्ण (ii) ITI (शीट मेटल/टिन स्मिथ) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टर्नर) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.18: 10वी उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र
पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विणकाम) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अंध शिक्षण प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.21:(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.22: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.23: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वुलन टेक्निशियन) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य
पद क्र.25: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी
वयाची अट:
01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee:
खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024 (11:55 PM)
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- शैक्षणिक पात्रतेनुसार निकाल / प्रमाणपत्र
- दहावी निकाल / प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- नॉन क्रेमिलीअर (OBC / NTC/ KUNBI असेल तरच)
- फोटो